अलिपूरद्वार जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
अलिपूरद्वार जिल्हा
पश्चिम बंगाल राज्याचा जिल्हा

२६° २८′ ४८″ N, ८९° ३४′ १२″ E

देश भारत ध्वज भारत
राज्य पश्चिम बंगाल
मुख्यालय अलिपूरद्वार
क्षेत्रफळ २,५६७ चौरस किमी (९९१ चौ. मैल)
लोकसंख्या (२०११)
लोकसभा मतदारसंघ अलिपूरद्वार

अलिपूरद्वार हा भारताच्या पश्चिम बंगाल राज्यामधील एक जिल्हा आहे. २०१४ साली जलपाइगुडी जिल्ह्याचा काही भूभाग वेगळा करून अलिपूरद्वार जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. हा जिल्हा पश्चिम बंगालच्या ईशान्य भागात भूतान राज्याच्या सीमेवर स्थित आहे. अलिपूरद्वार हे ह्या जिल्ह्याचे मुख्यालय सिलिगुडीपासून १३६ किमी अंतरावर आहे.

बाह्य दुवे[संपादन]