Jump to content

बीरभूम जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्याचे स्थान

बीरभूम हा भारताच्या पश्चिम बंगाल राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र सुरी येथे आहे.

२०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या सुमारे ४०,६०,०० इतकी होती.

चतुःसीमा

[संपादन]

तालुके

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]