पूर्व खासी हिल्स जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पूर्व खासी हिल्स
मेघालय राज्यातील जिल्हा
पूर्व खासी हिल्स जिल्हा चे स्थान
पूर्व खासी हिल्स जिल्हा चे स्थान
मेघालय मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य मेघालय
मुख्यालय शिलॉंग
क्षेत्रफळ
 - एकूण २,७५२ चौरस किमी (१,०६३ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण ८,२४,०५९ (२०११)
-लोकसंख्या घनता ३०० प्रति चौरस किमी (७८० /चौ. मैल)
-साक्षरता दर ८४.७%
-लिंग गुणोत्तर १००८ /
प्रशासन
-लोकसभा मतदारसंघ शिलॉंग
-विधानसभा मतदारसंघ
संकेतस्थळ


पूर्व खासी हिल्स हा भारताच्या मेघालय राज्यामधील एक जिल्हा आहे. पूर्व खासी हिल्स जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र शिलॉंग येथे असून एकूण ८.२४ लाख लोकसंख्या असलेला हा मेघालयमधील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा आहे. येथे खासी जमातीचे लोक मोठ्या प्रमाणावर आढळतात.

चेरापुंजी हे जगातील सर्वाधिक पर्जन्यवर्षा होणारे शहर ह्याच राज्यात स्थित आहे.

बाह्य दुवे[संपादन]