पश्चिम गारो हिल्स जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

पश्चिम गारो हिल्स जिल्ह्याचे नकाशावरील स्थान

पश्चिम गारो हिल्स जिल्हा
मेघालय राज्यातील जिल्हा
पश्चिम गारो हिल्स जिल्हा चे स्थान
मेघालय मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य मेघालय
मुख्यालय तुरा
क्षेत्रफळ
 - एकूण ३,६७७ चौरस किमी (१,४२० चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण ४,७०,७९६ (२०११)
-लोकसंख्या घनता १७५ प्रति चौरस किमी (४५० /चौ. मैल)
-शहरी लोकसंख्या ७४,८५८
-साक्षरता दर ६७%
-लिंग गुणोत्तर ९७९ /
प्रशासन
-लोकसभा मतदारसंघ तुरा
-खासदार अगाथा संगमा
संकेतस्थळ


पश्चिम गारो हिल्स हा भारताच्या मेघालय राज्यामधील एक जिल्हा आहे. हा जिल्हा मेघालय राज्याच्या पश्चिम भागात स्थित असून त्याच्या दक्षिणेस बांगलादेशचा मयमनसिंह हा विभाग तर उत्तरेला आसाम राज्याचा गोलपारा जिल्हा आहेत. २०११ साली पश्चिम गारो हिल्स जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे ४.७ लाख इतकी होती. लोकसंख्येच्या बाबतीत पश्चिम गारो हिल्स जिल्हा मेघालयमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. तुरा नावाचे नगर पश्चिम गारो हिल्स जिल्ह्याचे मुख्यालय असून ते मेघालयमधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.

प्रामुख्याने ग्रामीण स्वरूपाच्या असणाऱ्या पश्चिम गारो हिल्स जिल्ह्यामधील बहुसंख्य रहिवासी गारो जमातीचे असून ख्रिश्चन हा येथील प्रमुख धर्म आहे. गारो ही येथील प्र्मुख भाषा आहे.

बाह्य दुवे[संपादन]