दक्षिण गारो हिल्स जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दक्षिण गारो हिल्स
South Garo
मेघालय राज्यातील जिल्हा
दक्षिण गारो हिल्स जिल्हा चे स्थान
दक्षिण गारो हिल्स जिल्हा चे स्थान
मेघालय मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य मेघालय
मुख्यालय बाघमरा
क्षेत्रफळ
 - एकूण १,८८७ चौरस किमी (७२९ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण १,४२,५७४ (२०११)
-साक्षरता दर ७०%
प्रशासन
-जिल्हाधिकारी विजय मंत्री
-लोकसभा मतदारसंघ तुरा
-खासदार अगाथा संगमा
संकेतस्थळ


दक्षिण गारो हिल्स हा भारताच्या मेघालय राज्यामधील एक जिल्हा आहे. हा जिल्हा मेघालयच्या दक्षिण भागात स्थित असून त्याच्या दक्षिणेस बांगलादेशचा मयमसिंह हा विभाग आहे. दक्षिण गारो हिल्स जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र बाघमरा येथे आहे. गारो ही येथील प्रमुख भाषा आहे.

बाह्य दुवे[संपादन]