पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एरलाइन्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स या पानावरून पुनर्निर्देशित)
पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाइन्स
आय.ए.टी.ए.
PK
आय.सी.ए.ओ.
PIK
कॉलसाईन
PAKISTAN
स्थापना १० जानेवारी १९५५
हब जीना आंतरराष्ट्रीय विमानतळ (कराची)
मुख्य शहरे अल्लामा इक्बाल आंतरराष्ट्रीय विमानतळ (लाहोर)
बेनझीर भुट्टो आंतरराष्ट्रीय विमानतळ (इस्लामाबाद)
विमान संख्या ३१
मुख्यालय कराची, पाकिस्तान
संकेतस्थळ http://www.piac.com.pk/
लंडन हीथ्रो विमानतळाकडे जात असलेले थांबलेले पीआयएचे बोईंग ७७७

पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एरलाइन्स (उर्दू: پاکستان انٹرنیشنل ایئر لائنز) ही पाकिस्तान देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. १९५५ साली स्थापन झालेल्या पीआयएचे मुख्यालय कराची येथे असून तिच्या ताफ्यामध्ये ३१ विमाने आहेत. सध्या पीआयएमार्फत जगातील ३० शहरांमध्ये प्रवासी व माल वाहतूकसेवा पुरवली जाते.

विमानांचा ताफा[संपादन]

प्रवासी विमाने
विमान वापरात ऑर्डर प्रवासी क्षमता
F C Y एकूण
एरबस ए-३२०-२०० 35 0 12 132 144
0 20 96 116
एरबस ए-३२१-२०० 15 0 20 145 165
एरबस ए-३३०-२०० 3 0
एरबस ए-३३०-३०० 16 0 36 262 298
बोईंग ७४७ 16 0 32 402 434
बोईंग ७७७-२००ईआर 23 24 38 170 232
0 14 327 341
बोईंग ७७७-३००ईआर 12 8 24 36 245 305
0 30 383 413
बोईंग ७८७ 16 ठरायचे आहे
एम्ब्रेयर ई-१७० 15 0 6 60 66

गंतव्यस्थाने[संपादन]

देश शहर विमानतळ
अफगाणिस्तान काबुल काबुल आंतरराष्ट्रीय विमानतळ
अमेरिका न्यू यॉर्क शहर जॉन एफ. केनेडी आंतरराष्ट्रीय विमानतळ
बहरैन बहरैन बहरैन आंतरराष्ट्रीय विमानतळ
बांगलादेश ढाका शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळ
चीन बीजिंग बीजिंग राजधानी आंतरराष्ट्रीय विमानतळ
कॅनडा टोरॉंटो टोरॉंटो पीयर्सन आंतरराष्ट्रीय विमानतळ
डेन्मार्क कोपनहेगन कोपनहेगन विमानतळ
फ्रान्स पॅरिस चार्ल्स दि गॉल विमानतळ
भारत दिल्ली इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ
भारत मुंबई छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ
इराण मशहद मशहद आंतरराष्ट्रीय विमानतळ
इटली मिलान माल्पेन्सा विमानतळ
जपान टोकियो नारिता आंतरराष्ट्रीय विमानतळ
कुवेत कुवेत शहर कुवेत आंतरराष्ट्रीय विमानतळ
मलेशिया क्वालालंपूर क्वालालंपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ
नॉर्वे ओस्लो ओस्लो विमानतळ
ओमान मस्कत मस्कत आंतरराष्ट्रीय विमानतळ
पाकिस्तान (बलुचिस्तान) दलबंदिन दलबंदिन विमानतळ
पाकिस्तान (बलुचिस्तान) ग्वादर ग्वादर आंतरराष्ट्रीय विमानतळ
पाकिस्तान (बलुचिस्तान) पंजगुर पंजगुर विमानतळ
पाकिस्तान (बलुचिस्तान) क्वेट्टा क्वेट्टा आंतरराष्ट्रीय विमानतळ
पाकिस्तान (बलुचिस्तान) तुर्बात तुर्बात आंतरराष्ट्रीय विमानतळ
पाकिस्तान (बलुचिस्तान) झोब झोब विमानतळ
पाकिस्तान (गिलगीट-बाल्टिस्तान) गिलगीट गिलगीट विमानतळ
पाकिस्तान (गिलगीट-बाल्टिस्तान) स्कर्दू स्कर्दू विमानतळ
पाकिस्तान इस्लामाबाद/रावळपिंडी बेनझीर भुट्टो आंतरराष्ट्रीय विमानतळ
पाकिस्तान (खैबर पख्तूनख्वा) चित्राल चित्राल विमानतळ
पाकिस्तान (खैबर पख्तूनख्वा) डेरा इस्माईल खान डेरा इस्माईल खान विमानतळ
पाकिस्तान (खैबर पख्तूनख्वा) पेशावर बच्चा खान आंतरराष्ट्रीय विमानतळ
पाकिस्तान (पंजाब) बहावलपुर बहावलपुर विमानतळ
पाकिस्तान (पंजाब) डेरा गाझी खान डेरा गाझी खान आंतरराष्ट्रीय विमानतळ
पाकिस्तान (पंजाब) फैजलाबाद फैजलाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ
पाकिस्तान (पंजाब) लाहोर अल्लामा इक्बाल आंतरराष्ट्रीय विमानतळ
पाकिस्तान (पंजाब) मुलतान मुलतान आंतरराष्ट्रीय विमानतळ
पाकिस्तान (पंजाब) रहीम यार खान शेख झायेद आंतरराष्ट्रीय विमानतळ
पाकिस्तान (पंजाब) सियालकोट सियालकोट आंतरराष्ट्रीय विमानतळ
पाकिस्तान (सिंध ) कराची जीना आंतरराष्ट्रीय विमानतळ
पाकिस्तान (सिंध ) मोहेंजो-दाडो मोहेंजो-दाडो विमानतळ
पाकिस्तान (सिंध ) सुक्कुर सुक्कुर विमानतळ
कतार दोहा हमाद आंतरराष्ट्रीय विमानतळ
सौदी अरेबिया दम्मम किंग फहाद आंतरराष्ट्रीय विमानतळ
सौदी अरेबिया जेद्दाह किंग अब्दुलअझीझ आंतरराष्ट्रीय विमानतळ
सौदी अरेबिया मदिना प्रिन्स मोहम्मद बिन अब्दुलअझीझ विमानतळ]
सौदी अरेबिया रियाध किंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळ
स्पेन बार्सिलोना बार्सिलोना–एल प्रात विमानतळ
संयुक्त अरब अमिराती अबु धाबी अबु धाबी आंतरराष्ट्रीय विमानतळ
संयुक्त अरब अमिराती दुबई दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ
संयुक्त अरब अमिराती शारजा शारजा आंतरराष्ट्रीय विमानतळ
युनायटेड किंग्डम बर्मिंगहॅम बर्मिंगहॅम विमानतळ]]
युनायटेड किंग्डम लंडन लंडन हीथ्रो विमानतळ
युनायटेड किंग्डम मॅंचेस्टर मॅंचेस्टर विमानतळ

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: