बलुचिस्तान, पाकिस्तान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Disambig-dark.svg
बलुचिस्तान
بلوچستان
Balochistan in Pakistan (claims hatched).svg

देश पाकिस्तान ध्वज पाकिस्तान
राजधानी क्वेट्टा
क्षेत्रफळ ३,४७,१९० वर्ग किमी
लोकसंख्या १,१९,३४,३३९
जिल्हे ३०
प्रमुख भाषा बलुची, पश्तो

बलुचिस्तान हा पाकिस्तान देशातील सर्वात मोठा प्रांत आहे. बलुचिस्तान प्रांताने पाकिस्तानचा ४८% भूभाग व्यापला आहे. क्वेट्टा ही बलुचिस्तानची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

बलुचिस्तानवरील पुस्तके[संपादन]

  • संघर्ष बलुचिस्तानचा (अरविंद व्यं. गोखले)

चित्रदालन[संपादन]