मशहद
Appearance
| मशहद مشهد |
|
| इराणमधील शहर | |
| देश | |
| प्रांत | रझावी खोरासान |
| स्थापना वर्ष | ९ वे शतक |
| समुद्रसपाटीपासुन उंची | ३,२३२ फूट (९८५ मी) |
| लोकसंख्या | |
| - शहर | २४,२७,३१६ |
| प्रमाणवेळ | यूटीसी+०३:३० |
| http://www.Mashhad.ir | |


मशहद हे इराण देशातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे (सर्वात मोठे शहरः राजधानी तेहरान). मशहद तेहरानच्या ८५० किमी पूर्वेस व अफगाणिस्तान व तुर्कमेनिस्तान ह्या देशांच्या सीमेजवळ वसले आहे. शिया जगतामध्ये मशहद जगातील सर्वात पवित्र ठिकाणांपैकी एक मानले जाते.
शाहनामाचा लेखक फिरदौसी ह्या सुप्रसिद्ध कवीचा जन्म येथेच झाला होता.
पर्यटन
[संपादन]मशहदमध्ये, शिबिरांव्यतिरिक्त, जवळपास ३०० अधिकृत निवास युनिट्स आहेत, ज्यात एक ते पंचतारांकित हॉटेल, हॉटेल अपार्टमेंट आणि अतिथीगृहे आहेत.
बाह्य दुवे
[संपादन]- अधिकृत संकेतस्थळ Archived 2007-06-09 at the वेबॅक मशीन.

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
विकिव्हॉयेज वरील मशहद पर्यटन गाईड (इंग्रजी)