पश्चिम मिदनापूर जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(पश्चिम मिदनापोर जिल्हा या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
पश्चिम मिदनापूर जिल्हा
পশ্চিম মেদিনীপুর জেলা
पश्चिम बंगाल राज्याचा जिल्हा
Paschim Medinipur district.svg
पश्चिम बंगालच्या नकाशावरील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य पश्चिम बंगाल
मुख्यालय मिदनापूर
क्षेत्रफळ ९,३६८ चौरस किमी (३,६१७ चौ. मैल)
लोकसंख्या ५९,१३,५४७ (२०११)
लोकसंख्या घनता ६३१ प्रति चौरस किमी (१,६३० /चौ. मैल)
शहरी लोकसंख्या १२.२२%
साक्षरता दर ७८%
लिंग गुणोत्तर ९६६ /
प्रमुख शहरे खरगपूर
लोकसभा मतदारसंघ मिदनापूर, झारग्राम, घाटल, आरामबाग

पश्चिम मिदनापूर हा भारताच्या पश्चिम बंगाल राज्यामधील एक जिल्हा आहे. २००२ साली मिदनापूर जिल्ह्याचे दोन तुकडे करून पूर्व मिदनापूर व पश्चिम मिदनापूर हे दोन वेगळे जिल्हे निर्माण करण्यात आले. हा जिल्हा पश्चिम बंगालच्या दक्षिण भागात झारखंड राज्याच्या सीमेवर आहे. मिदनापूर हे ह्या जिल्ह्याचे मुख्यालय कोलकातापासून १३० किमी अंतरावर आहे.

बाह्य दुवे[संपादन]