नितिन चंद्रकांत देसाई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(नितीन चंद्रकांत देसाई या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
नितीन चंद्रकांत देसाई
जन्म मुंबई, महाराष्ट्र ठाणे
राष्ट्रीयत्व भारतीय
भाषा मराठी


नितिन चंद्रकांत देसाई (जन्मदिनांक अज्ञात - हयात) हा मराठी चित्रपट-कलादिग्दर्शक, चित्रपटदिग्दर्शक व निर्माता आहे. त्याने हिंदी, मराठी चित्रपटांसाठी कलादिग्दर्शन केले आहे.

चित्रपटसृष्टीत प्रवेशण्याआधी नितिन देसायाने मुंबईतल्या सर जे.जे. कलाविद्यालयातून प्रकाशचित्रणाचे प्रशिक्षण घेतले. इ.स. १९८७ सालापासून त्याची चित्रपट कारकीर्द सुरू झाली.

बाह्य दुवे[संपादन]