बिग बॉस
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन संक्षिप्त मार्गदर्शन दाखवा
|
बिग बॉस हा दूरचित्रवाणीवरील रियॅलिटी शो आहे. बिग ब्रदर या प्रसिद्ध शो वरून घेतला असून नेदरलॅंडमधील 'इंडेमोल' या संस्थेने ही कल्पना जगासमोर आणली.
साधारण ११ वर्षांपूर्वी हिंदीमध्ये बिग बॉस हा शो सुरू झाला होता आणि त्यानंतर कन्नड, तामिळ, तेलगू आणि मराठीत सुद्धा प्रसारित केला गेला
बिग बॉस (हिंदी)[संपादन]
हिंदी बिग बॉस चे आज पर्यंत १३ हंगाम झाले आहेत.
बिग बॉस (कन्नड)[संपादन]
कन्नड बिग बॉस चे ५ हंगाम झाले आहेत. सप्टेंबर २०१७ मध्ये कन्नड बिग बॉसचा ५वा हंगाम प्रसारित झाला होता
बिग बॉस (तामिळ)[संपादन]
तामिळ बिग बॉसचा सप्टेंबर २०१७ मध्ये पहिला हंगाम प्रसारित झाला होता
बिग बॉस (तेलगू)[संपादन]
तेलगू बिग बॉसचा सप्टेंबर २०१७ मध्ये पहिला हंगाम प्रसारित झाला होता
बिग बॉस (मराठी)[संपादन]
मराठी बिग बॉसचा पहिल्या हंगामाचे प्रसारण कलर्स मराठी वाहिनीवर १५ एप्रिल २०१८ पासून सुरू झाले आहे.
अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर हे या हंगामाचे सूत्रसंचालन करत आहेत.