देवदास (कादंबरी)
Appearance
(देवदास या पानावरून पुनर्निर्देशित)
हा लेख देवदास (कादंबरी) याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, देवदास (निःसंदिग्धीकरण).
शरद चंद्र चट्टोपाध्याय यांची बंगाली कादंबरी | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | साहित्यिक कार्य | ||
---|---|---|---|
गट-प्रकार |
| ||
मूळ देश | |||
लेखक | |||
वापरलेली भाषा | |||
प्रकाशन तारीख |
| ||
| |||
देवदास ( बांग्ला: দেবদাস ) ही शरच्चंद्र चटर्जी (उर्फ शरच्चंद्र चटोपाध्याय) यांनी लिहिलेली एक बंगाली प्रणय कादंबरी आहे. या पुस्तकातील पार्वतीचे पात्र जमीनदार भुवन मोहन चौधरी यांच्या खऱ्या आयुष्यातील दुसऱ्या पत्नीवर आधारित होते. [१] असेही म्हणले जाते की, लेखकाने या गावाला भेटदेखील दिली होती. [२] काही सुत्रांच्या माहितीनुसार मूळ गावाचे नाव हातीपोटा होते. [२]
या कथेत प्रेमींचा दुःखद त्रिकोण आहे, ज्यामध्ये देवदास हा विरहातील एक पुरातन प्रेमी, पारो हे त्याचे बालपणीचे निषिद्ध प्रेम; आणि चंद्रमुखी, एक सुधारित गणिका यांचा समावेश आहे. [३]
देवदास हा विविध चित्रपटांमध्ये तब्बल २० वेळा आणि एकल गाण्यांसाठी ५ वेळा पडद्यावर रूपांतरित झाला आहे.
संदर्भ
[संपादन]- ^ Sen, Sukumar (1353 Bengali Year). Bangla Sahityer Itihas বাঙ্গালা সাহিত্যের ইতিহাস [History of Bengali Literature]. V:3. Calcutta: Modern Book Agency. p. 552.
- ^ a b "শতবর্ষে দেবদাস". Prothom Alo (Bengali भाषेत). 2018-12-23 रोजी पाहिले.
- ^ "The DEVDAS Phenomenon". The University of Iowa. 2018-12-24 रोजी पाहिले.