नितिन चंद्रकांत देसाई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
नितीन चंद्रकांत देसाई
जन्म मुंबई, महाराष्ट्र ठाणे
राष्ट्रीयत्व भारतीय
भाषा मराठी


नितिन चंद्रकांत देसाई (जन्मदिनांक अज्ञात - हयात) हा मराठी चित्रपट-कलादिग्दर्शक, चित्रपटदिग्दर्शक व निर्माता आहे. त्याने हिंदी, मराठी चित्रपटांसाठी कलादिग्दर्शन केले आहे.

चित्रपटसृष्टीत प्रवेशण्याआधी नितिन देसायाने मुंबईतल्या सर जे.जे. कलाविद्यालयातून प्रकाशचित्रणाचे प्रशिक्षण घेतले. इ.स. १९८७ सालापासून त्याची चित्रपट कारकीर्द सुरू झाली.

बाह्य दुवे[संपादन]

  • "नितिन देसाई स्टुडिओ, अधिकृत संकेतस्थळ" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  • इंटरनेट मूव्ही डेटाबेसवरील नितिन चंद्रकांत देसाईचे पान (इंग्लिश मजकूर)