कौशिकी चक्रवर्ती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
कौशिकी चक्रवर्ती
Kaushiki Chakrabarty 2013.JPG
२०१३च्या सवाई गंधर्व महोत्सवात गाताना कौशिकी चक्रवर्ती
जन्म २४ ऑक्टोबर १९८०
संगीत प्रकार शास्त्रीय संगीत, उपशास्त्रीय संगीत
वडील अजय चक्रवर्ती
आई चंदना चक्रवर्ती
संकेतस्थळ http://kaushikichakraborty.com/

कौशिकी चक्रवर्ती (जन्म २४ ऑक्टोबर १९८०) ह्या भारतीय शास्त्रीय संगीतातील पतियाळा घराण्याच्या गायिका आहेत. त्या पतियाळा घराण्याचे गायक अजय चक्रवर्ती ह्यांच्या कन्या आहेत. शास्त्रीय संगीत, उपशास्त्रीय संगीत तसेच लोकप्रिय संगीत अशा विविध शैलींत त्या गायन करतान.[१]

संगीतशिक्षण[संपादन]

कौशिकी ह्यांनी शास्त्रीय संगीतातील प्राथमिक शिक्षण त्यांच्या आई चंदना चक्रवर्ती आणि वडील अजय चक्रवर्ती ह्यांच्याकडून घेतले. वयाच्या १६व्या वर्षी दिल्लीच्या इंडिया हॅबिटेट सेंटरमध्ये त्यांचा पहिला मोठा कार्यक्रम झाला.[२]

  1. ^ Khan, Amjad Ali (2017-03-29). Master on Masters (इंग्रजी भाषेत). Random House India. ISBN 9789386495006.
  2. ^ "Kaushiki Chakraborty::Official Website". kaushikichakraborty.com. 2018-03-21 रोजी पाहिले.