Jump to content

तियासा अध्या

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
টিসা আধিয়া (bn); Tiasa Adhya (sw); Tiasa Adhya (ast); టియాసా ఆధ్య (te); तियासा अध्या (mr); ᱛᱤᱭᱟᱥᱟ ᱟᱫᱷᱭᱟ (sat); ਤਿਆਸਾ ਆਧਿਆ (pa); Tiasa Adhya (en); Tiasa Adhya (nl); টিয়াছা আধ্যা (as); தியாச ஆதியா (ta) Indian, conversationalist (en); Mhifadhi kutoka India (Uhindi) (sw); Indian, conversationalist (en)
तियासा अध्या 
Indian, conversationalist
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
नागरिकत्व
निवासस्थान
पुरस्कार
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

तियासा अध्या (जन्म:१९८७ - हयात) या एक भारतीय संरक्षक आणि वन्यजीव जीवशास्त्रज्ञ आहेत.[] त्या मासेमारू मांजरींचे (इंग्लिश:फिशिंग कॅट) निरीक्षण करतात. त्यांना नारी शक्ती पुरस्कार मिळाला आहे.

कारकिर्द

[संपादन]

तियासा अध्या यांनी कलकत्ता विद्यापीठातून प्राणीशास्त्राचा अभ्यास केला.[] ट्रान्स-डिसिप्लिनरी हेल्थ सायन्सेस अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठात संशोधन केले. तियासा आध्या इंटरनॅशनल युनिअन फॉर कंझर्वेशन ऑफ नेचर (आययुसीएन) या संस्थेसाठी काम करतात. प्रजाती सर्व्हायव्हल कमिशनचा एक भाग म्हणून, त्या पश्चिम बंगालमध्ये मासेमारू मांजरींवर लक्ष ठेवतात.[] त्यांनी फिशिंग कॅट प्रकल्पाची सह-स्थापना देखील केली.[] तियासा आध्याला त्यांच्या कामगिरीबद्दल नारी शक्ती पुरस्कार आणि २०२२ फ्यूचर फॉर नेचर पुरस्कार मिळाला आहे.[][]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ a b c "Kolkata girl bags Future For Nature Award, 2022 for conservation". Telegraph India. 20 March 2022. 29 August 2022 रोजी पाहिले.
  2. ^ "Fishing cats: Is Bengal doing enough to protect its state animal?". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 28 January 2022. 29 August 2022 रोजी पाहिले.
  3. ^ "8 young Indian environmentalists who are impacting our world". She The People. 5 June 2020. 29 August 2022 रोजी पाहिले.
  4. ^ "The Govt is Trying to Make it Easier for Industries to Avoid Environmental Accountability". The Wire. 6 May 2020. 29 August 2022 रोजी पाहिले.