अवनी चतुर्वेदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अवनी चतुर्वेदी ही भारतीय वायसेनेच्या पहिल्या तीन महिला सैनिक लढाऊ पायलटांपैकी एक आहे.[१] ती भारताच्या मध्य प्रदेश राज्यातल्या रेवा शहराची रहिवासी आहे.

संदर्भ[संपादन]

  1. ^ Jun 18, Ankita Rajeshwari | TNN | Updated:; 2016; Ist, 15:02. "Avani, Bhawana, Mohana become IAF's first women fighter pilots | India News - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2019-11-01 रोजी पाहिले.CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: numeric names: authors list (link)