तिबेट स्वायत्त प्रदेश
Appearance
(तिबेट (स्वायत्त प्रदेश) या पानावरून पुनर्निर्देशित)
तिबेट 西藏自治区 | |
चीनचा स्वायत्त प्रदेश | |
तिबेटचे चीन देशामधील स्थान | |
देश | चीन |
राजधानी | ल्हासा |
क्षेत्रफळ | १२,२८,४०० चौ. किमी (४,७४,३०० चौ. मैल) |
लोकसंख्या | २८,४०,००० |
घनता | २.२ /चौ. किमी (५.७ /चौ. मैल) |
आय.एस.ओ. ३१६६-२ | CN-XZ |
संकेतस्थळ | http://www.xizang.gov.cn/ |
तिबेट स्वायत्त प्रदेश हा चीन देशाच्या नैऋत्य सीमेजवळील भारत देशाच्या सीमेलगतचा एक स्वायत्त प्रदेश आहे. १९५० साली तिबेट ह्या भूतपूर्व देशावर कब्जा करून चीनने त्याचे रूपांतर एका स्वायत्त प्रांतामध्ये केले. गेली अनेक दशके चीनच्या कम्युनिस्ट राजवटीखाली तिबेटमध्ये मानवी हक्कांची पायमल्ली केली जात असल्याचे येथील स्थानिक लोकांचे म्हणणे आहे. १९५९ सालापासून तिबेटचे अधिकृत शासक १४ वे दलाई लामा हे भारताच्या धरमशाला ह्या शहरामध्ये आश्रयास आहेत. तिबेट प्रांतातील सुमारे ९३% लोक तिबेटी बौद्ध वंशाचे आहेत.
चीनच्या जनतेच्या प्रजासत्ताकाचे राजकीय विभाग
| |||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|
|