तरन तारन जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(तरण तारण जिल्हा या पानावरून पुनर्निर्देशित)
तरन तारन जिल्हा
ਤਰਨ ਤਾਰਨ ਜ਼ਿਲ੍ਹਾ
पंजाब राज्यातील जिल्हा
तरन तारन जिल्हा चे स्थान
तरन तारन जिल्हा चे स्थान
पंजाब मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य पंजाब
मुख्यालय तरन तारन
तालुके
क्षेत्रफळ
 - एकूण २,४१४ चौरस किमी (९३२ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण ११,१९,६२७ (२०११)
-लोकसंख्या घनता ४६४ प्रति चौरस किमी (१,२०० /चौ. मैल)
-शहरी लोकसंख्या १२.६६%
-साक्षरता दर ६७.८१%
-लिंग गुणोत्तर ९०० /
प्रशासन
-लोकसभा मतदारसंघ तरन तारन
संकेतस्थळ


तरन तारन येथील एक गुरुद्वारा

तरन तारन जिल्हा हा पंजाबच्या २२ जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. हा जिल्हा १६ जून २००६ रोजी अमृतसर जिल्ह्यामधून वेगळा काढण्यात आला.

२०११ साली तरन तारन जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे ११.२ लाख होती.

बाह्य दुवे[संपादन]