झापोरिझिया
Jump to navigation
Jump to search
झापोरिझिया Запорі́жжя (युक्रेनियन) Запоро́жье (रशियन) |
|||
युक्रेनमधील शहर | |||
द्नीपर नदीकाठावर वसलेले झापोरिझिया |
|||
| |||
देश | ![]() |
||
प्रांत | झापोरिझिया | ||
स्थापना वर्ष | १७७० | ||
क्षेत्रफळ | २४० चौ. किमी (९३ चौ. मैल) | ||
लोकसंख्या (डिसेंबर २०१३) | |||
- शहर | ७,६६,६६२ | ||
- घनता | ३,१९६ /चौ. किमी (८,२८० /चौ. मैल) | ||
प्रमाणवेळ | पूर्व युरोपीय प्रमाणवेळ | ||
meria.zp.ua |
झापोरिझिया (युक्रेनियन: Запорі́жжя; रशियन: Запоро́жье; पूर्वीचे नावः अलेक्झांद्रोव्स्क) हे युक्रेन देशामधील सहाव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. हे शहर युक्रेनच्या आग्नेय भागात द्नीपर नदीच्या काठावर वसले असून ते झापोरिझिया ओब्लास्ताचे मुख्यालय आहे.
१९३१ साली बांधून पूर्ण झालेले व जगातील सर्वात मोठ्या धरणांपैकी एक असलेले द्नीपर जलविद्युत निर्मिती केंद्र झापोरिझिया येथेच आहे.
बाह्य दुवे[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |