खेर्सन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
खेर्सन
Херсо́н (युक्रेनियन), (रशियन)
युक्रेनमधील शहर

खेर्सनमधील वेगवेगळी दृश्ये
चिन्ह
खेर्सन is located in युक्रेन
खेर्सन
खेर्सन
खेर्सनचे युक्रेनमधील स्थान

गुणक: 46°38′0″N 32°35′0″E / 46.63333°N 32.58333°E / 46.63333; 32.58333

देश युक्रेन ध्वज युक्रेन
प्रांत खेर्सन
स्थापना वर्ष इ.स. १७७८
क्षेत्रफळ १३५.५ चौ. किमी (५२.३ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर ३,५८,०००
  - घनता २,६०० /चौ. किमी (६,७०० /चौ. मैल)
city.kherson.ua


खेर्सन (युक्रेनियन:  रशियन: Херсо́н) हे युक्रेन देशामधील खेर्सन ह्याच नावाच्या ओब्लास्तची राजधानी व मोठे शहर आहे. युक्रेनच्या दक्षिण भागात काळ्या समुद्राच्या काठावर वसलेले खेर्सन युक्रेनमधील महत्त्वाचे बंदर व जहाज-बांधणी केंद्र आहे.

इस्रायल देशाचा दुसरा पंतप्रधान मोशे शॅरेड ह्याचे खेर्सन हे जन्मस्थान आहे.


बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
  • (युक्रेनियन) "अधिकृत दालन". Dnipropetrovsk City Rada (Ukrainian भाषेत). Archived from the original on 2009-03-31. 2012-06-19 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  • (इंग्रजी) "फोटो व माहिती". Archived from the original on 2013-08-17. 2012-06-19 रोजी पाहिले.