Jump to content

क्रीट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
क्रीट बेटाचा स्थलदर्शक नकाशा. हिरव्या रंगात ग्रीस व दक्षिण युरोपातील बाल्कन भूभाग दाखवला आहे.

क्रीट (ग्रीक: Κρήτη , क्रीती;) हे ग्रीक बेटांमधील सगळ्यात मोठे आणि भूमध्य समुद्रातील पाचवे सगळ्यात मोठे बेट आहे. हेराक्लिओन हे क्रीट बेटावरील सर्वांत मोठे शहर असून त्याची राजधानी आहे.

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: