क्रिकेट विश्वचषक, २००७ - विक्रम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

विक्रम[संपादन]

देश विरूध्द स्थळ तारीख
Flag of South Africa.svg दक्षिण आफ्रिका Flag of the Netherlands नेदरलँड्स बस्सेटेर्र १६-०३-२००७
भारतचा ध्वज भारत Flag of Bermuda.svg बर्म्युडा पोर्ट ऑफ स्पेन १९-०३-२००७
  • कोणत्याही एकदिवसीय सामन्यातील सर्वात मोठे विजयाचे अंतर - २५७ धावा
  • विश्वचषक सामन्यातील सर्वोच्च धाव संख्या - ४१३ धावा
  • एका डावात सर्वात जास्त षटकार १८
Flag of Pakistan (bordered).svg पाकिस्तान Flag of Zimbabwe.svg झिम्बाब्वे किंगस्टन २१-०३-२००७
Flag of New Zealand.svg न्यू झीलँड Flag of Canada.svg कॅनडा ग्रॉस इस्लेट २२-०३-२००७
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया Flag of South Africa.svg दक्षिण आफ्रिका बस्सेटेर्र २४-०३-२००७
Flag of Sri Lanka.svg श्रीलंका Flag of South Africa.svg दक्षिण आफ्रिका जॉर्ज टा‌उन २८-०३-२००७
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया बांगलादेशचा ध्वज बांगलादेश नॉर्थ साउंड ३१-०३-२००७
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया Flag of Sri Lanka.svg श्रीलंका ब्रीजटाउन २९-०४-२००७

संघ धावसंख्या[संपादन]

सर्वात जास्त संघ धावसंख्या (३५० +)
धावा (षटके) देश विरूध्द स्थळ तारीख
४१३-५ (५०) भारतचा ध्वज भारत Flag of Bermuda.svg बर्म्युडा पोर्ट ऑफ स्पेन १९-०३-२००७
३७७-६ (५०) ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया Flag of South Africa.svg दक्षिण आफ्रिका बस्सेट्टेरा २४-०३-२००७
३६३-५ (५०) Flag of New Zealand.svg न्यू झीलँड Flag of Canada.svg कॅनडा घ्रोस ईस्लेत २२-०३-२००७
३५८-५ (५०) ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया Flag of the Netherlands नेदरलँड्स बस्सेट्टेरा १८-०३-२००७
३५६-४ (५०) Flag of South Africa.svg दक्षिण आफ्रिका West-indies.png वेस्ट इंडीझ सेंट जॉर्ज १०-०४-२००७
३५३-३ (४०) Flag of South Africa.svg दक्षिण आफ्रिका Flag of the Netherlands नेदरलँड्स बस्सेट्टेरा १६-०३-२००७
सर्वात कमी संघ धावसंख्या (१०० पेक्षा कमी)
धावा (षटके) देश विरूध्द स्थळ तारीख
७७ (२७.४) आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड Flag of Sri Lanka.svg श्रीलंका ग्रेनेडा १८-०४-२००७
७८ (२४.४) Flag of Bermuda.svg बर्म्युडा Flag of Sri Lanka.svg श्रीलंका पोर्ट ऑफ स्पेन १५-०३-२००७
९१ (३०) आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ब्रीजटाउन १३-०४-२००७
९४-९ (२१) Flag of Bermuda.svg बर्म्युडा बांगलादेशचा ध्वज बांगलादेश पोर्ट ऑफ स्पेन २५-०३-२००७
९९ (१९.१) Flag of Zimbabwe.svg झिम्बाब्वे Flag of Pakistan (bordered).svg पाकिस्तान किंग्स्टन २१-०३-२००७

गोलंदाजी[संपादन]

सर्वात जास्त बळी (स्पर्धा)[संपादन]

खेळाडू संघ सा धा बळी नि. अव. ४ ब. ५ ब. सर्वो. इको. स्ट्रा.
ग्लेन मॅकग्रा ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ११ ८०.५ ३५७ २६ १३.७३ ३/१४ ४.४१ १८.६
मुथिया मुरलीधरन Flag of Sri Lanka.svg श्रीलंका १० ८४.४ ३५१ २३ १५.२६ ४/१९ ४.१४ २२.०
शॉन टेट ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ११ ८४.३ ४६७ २३ २०.३० ४/३९ ५.५२ २२.०
ब्रॅड हॉग ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ११ ८२.५ ३३२ २१ १५.८० ४/२७ ४.०० २३.६
लसिथ मलिंगा Flag of Sri Lanka.svg श्रीलंका ५८.२ २८४ १८ १५.७७ ४/५४ ४.८६ १९.४
नेथन ब्रॅकेन ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १० ७१.४ २५८ १६ १० १६.१२ ४/१९ ३.६० २६.८
डॅनियल व्हेट्टोरी Flag of New Zealand.svg न्यू झीलँड १० ९७.४ ४४७ १६ २७.९३ ४/२३ ४.५७ ३६.६
अँड्रु फ्लिन्टॉफ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ६९ २९८ १४ २१.२८ ४/४३ ४.३१ २९.५
अँड्रु हॉल Flag of South Africa.svg दक्षिण आफ्रिका ७६ ३३५ १४ २३.९२ ५/१८ ४.४० ३ २.५
शार्ल लँगेवेल्ड्ट Flag of South Africa.svg दक्षिण आफ्रिका ६६ ३६१ १४ २५.७८ ५/३९ ५.४६ २८.२
Source: क्रिकईन्फो.कॉम.

सा – सामने
अव - ऍवरेज
नि – निर्धाव
Wkts – Wickets
४ ब – ४ बळी/डाव
५ ब – ५ बळी/डाव
सर्वो– सर्वोत्तम प्रदर्शन
इको – इकोनॉमी
स्ट्रा – स्ट्राइक रेट

सर्वोत्तम प्रदर्शन[संपादन]

प्रदर्शन:
बळी - धावा (षटके)
गोलंदाज देश विरूद्ध स्थळ तारीख
५-१८ (१०) अँड्रु हॉल Flag of South Africa.svg दक्षिण आफ्रिका इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ब्रीजटाउन १७-०४-२००७
५-३९ (१०) शार्ल लँगेवेल्ड्ट Flag of South Africa.svg दक्षिण आफ्रिका Flag of Sri Lanka.svg श्रीलंका प्रोव्हिडन्स २८-०३-२००७
५-४५ (१०) आँद्रे नेल Flag of South Africa.svg दक्षिण आफ्रिका बांगलादेशचा ध्वज बांगलादेश प्रोव्हिडन्स ०७-०४-२००७
४-१९ (९.४) नेथन ब्रॅकेन ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया Flag of Sri Lanka.svg श्रीलंका सेंट जॉर्ज १६-०४-२००७
४-१९ (५) मुथिया मुरलीधरन Flag of Sri Lanka.svg श्रीलंका आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड सेंट जॉर्ज १८-०४-२००७
४-२३ (७) परवेज महारूफ Flag of Sri Lanka.svg श्रीलंका Flag of Bermuda.svg बर्म्युडा पोर्ट ऑफ स्पेन १५-०३-२००७
४-२३ (८.४) डॅनियल व्हेट्टोरी Flag of New Zealand.svg न्यू झीलँड आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड प्रोव्हिडन्स ०९-०४-२००७
४-२५ (१०) परवेज महारूफ Flag of Sri Lanka.svg श्रीलंका आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड सेंट जॉर्ज १८-०४-२००७
४-२७ (४.५) ब्रॅड हॉग ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया Flag of the Netherlands नेदरलँड्स बसेट्टेरा १८-०३-२००७
४-२९ (६.५) ब्रॅड हॉग ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया Flag of New Zealand.svg न्यू झीलँड सेंट जॉर्ज २०-०४-२००७
Source: क्रिकईन्फो.कॉम.

फलंदाजी[संपादन]

सर्वात जास्त धावा[संपादन]

खेळाडू संघ सा डा ना धावा ऍव. अर्ध. श. सर्वोत्तम स्ट्रा/रे चौकार षटकार
मॅथ्यू हेडन ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ११ १० ६५९ ७३.२२ १५८ १०१.०७ ६९ १८
माहेला जयवर्दने Flag of Sri Lanka.svg श्रीलंका ११ ११ ५४८ ६०.८८ ११५* ८५.०९ ४० १०
रिकी पाँटिंग ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ११ ५३९ ६७.३७ ११३ ९५.३९ ५३ ११
स्कॉट स्टायरिस Flag of New Zealand.svg न्यू झीलँड १० ४९९ ८३.१६ १११* ८३.४४ ४५
जॅकस कॅलीस Flag of South Africa.svg दक्षिण आफ्रिका १० ४८५ ८०.८३ १२८* ८३.९१ ४३
सनत जयसुर्या Flag of Sri Lanka.svg श्रीलंका ११ ११ ४६७ ४६.७० ११५ ९८.३१ ४७ १४
ऍडम गिलख्रिस्ट ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ११ ११ ४५३ ४५.३० १४९ १०३.८९ ५८ १०
केविन पीटरसन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ४४४ ५५.५० १०४ ८१.०२ ३६
ग्रेम स्मिथ Flag of South Africa.svg दक्षिण आफ्रिका १० १० ४४३ ४९.२२ ९१ १०४.४८ ५५
मायकेल क्लार्क ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ११ ४३६ ८७.२० ९३* ९४.९८ ४०
Source: Cricinfo.com.

सा -सामने
डा- डाव
ना- नाबाद
ऍव- ऍवरेज
स्ट्रा/रे- स्ट्राईक रेट ( प्रत्येक १०० चेंडू मागे काढलेल्या धावा)

सर्वात मोठी खेळी[संपादन]

सर्वात मोठी भागीदारी[संपादन]

सर्वात जास्त षटकार[संपादन]

सामना[संपादन]

स्पर्धा[संपादन]

क्षेत्ररक्षण[संपादन]

सर्वात जास्त झेल ( सामना)[संपादन]

सर्वात जास्त झेल ( स्पर्धा)[संपादन]

यष्टिरक्षण[संपादन]

सर्वात जास्त बळी ( सामना)[संपादन]

सर्वात जास्त बळी ( स्पर्धा)[संपादन]

समसमान सामना[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

क्रिकेट विश्वचषक, २००७ इतर माहिती

संघ  · पात्रता  · विक्रम  · पंच · सराव सामने
उपांत्य सामने  · अंतिम सामना