Jump to content

क्रिकेट विश्वचषक, २००७ - सराव सामने

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

क्रिकेट विश्वचषक, २००७, सराव सामने २००७ विश्वचषकाच्या आधी मार्च ५ व मार्च ९, २००७ च्या दरम्यान खेळवण्यात आले. सर्व १६ संघानी या सराव सामन्यात भाग घेतला. ह्या सामन्यांन साठी एका संघात १३ खेळाडू घेण्यास परवानगी देण्यात आली होती. ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया, बांगलादेशचा ध्वज बांगलादेश, भारतचा ध्वज भारत आणि पाकिस्तान ह्या संघानी आपले दोन्ही सामने जिंकले तर बर्म्युडा, कॅनडा,Flag of the Netherlands नेदरलँड्स, स्कॉटलंड एकही सामना जिंकू शकले नाही.

५ मार्च २००७

[संपादन]
५ मार्च २००७
ext
वेस्ट इंडीझ
२६८/६ (५० षटके)
विरुद्ध
ext
केन्या
२४७/७ (५०.० षटके)
५ मार्च २००७
ext
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
२८६/८ (५० षटके)
विरुद्ध
ext
बर्म्युडा
४५ (२२.२ षटके)
५ मार्च २००७
ext
दक्षिण आफ्रिका
१९२ (५० षटके)
विरुद्ध
ext
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
१५७ (४४.२ षटके)
५ मार्च २००७
ext
श्रीलंका
२९४/७ (५० षटके)
विरुद्ध
ext
स्कॉटलंड
१३५ (४१.२ षटके)

६ मार्च २००७

[संपादन]
६ मार्च २००७
ext
भारतचा ध्वज भारत
३००/९ (५० षटके)
विरुद्ध
ext
Flag of the Netherlands नेदरलँड्स
११८ (३७.५ षटके)
६ मार्च २००७
ext
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२९०/७(५० षटके)
विरुद्ध
ext
झिम्बाब्वे
१८४/७ (५० षटके)
६ मार्च २००७
ext
पाकिस्तान
२७३/८ (४८/४८ षटके)
विरुद्ध
ext
कॅनडा
१९६ (४६.४/४८ षटके)
६ मार्च २००७
ext
न्यू झीलँड
२२६ (४७.२ षटके)
विरुद्ध
ext
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
२३०/८ (४९ षटके)

८ मार्च २००७

[संपादन]
८ मार्च २००७
ext
केन्या
२७४/८ (५० षटके)
विरुद्ध
ext
Flag of the Netherlands नेदरलँड्स
२६५/९ (५० षटके)
८ मार्च २००७
ext
बर्म्युडा
१३६ (५० षटके)
विरुद्ध
ext
झिम्बाब्वे
१३७/४ (२९ षटके)
८ मार्च २००७
ext
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
११६/३ (२६.५ षटके)
विरुद्ध
ext
कॅनडा
११५ (३२.५ षटके)
८ मार्च २००७
ext
स्कॉटलंड
१५२/९ (५० षटके)
विरुद्ध
ext
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
१५६/३ (३४.१ षटके)

९ मार्च २००७

[संपादन]
९ मार्च २००७
ext
वेस्ट इंडीझ
८५ (२५.५ षटके)
विरुद्ध
ext
भारतचा ध्वज भारत
८६/१ (१८.३ षटके)
९ मार्च २००७
ext
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१९७ (४८.३ षटके)
विरुद्ध
ext
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२००/५ (४०.५ षटके)
९ मार्च २००७
ext
दक्षिण आफ्रिका
१९९ (४८.३ षटके)
विरुद्ध
ext
पाकिस्तान
२००/३ (४४.३ षटके)
९ मार्च २००७
ext
न्यू झीलँड
२८५/८ (५० षटके)
विरुद्ध
ext
श्रीलंका
२६७ (५० षटके)