क्रिकेट विश्वचषक, २००७ - पात्रता

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

२००७ विश्वचषक आय.सी.सी.चे सदस्य असणारया ९७ पैकी १६ संघांच्या दरम्यान खेळवला गेला. १० पूर्ण सदस्य व १ एक्दिवसीय क्रिकेट खेळण्यास पात्र असणारा देश आपोआप ह्या स्पर्धे साठी पात्र झाले. उरलेले पाच संघ ८६ संघान मध्ये झालेल्या विश्वचषक पात्रता सामन्यांन मधुन आले.

पात्रता स्पर्धेचे स्वरूप खालील प्रमाने आहे

युरोपीय क्रिकेट संघटन चषक २००३[संपादन]

ऑस्ट्रीया मध्ये ऑगस्ट २००३ साली झालेल्या युरोपीयन संघ क्रिकेट चषक स्पर्धेत ११ संघानी भाग घेतला. गट फेरीच्या अंति चार मुख्य संघ प्रमुख गटात गेले. [१]

गट 1
संघ गुण सा. वि. हा.
Flag of Malta (bordered).svg माल्टा

4 2 2 0
Flag of Finland.svg फ़िनलंड 2 2 1 1
Flag of Portugal.svg पोर्तुगाल 0 2 0 2
गट 2
संघ गुण सा. वि. हा.
Flag of Greece.svg ग्रीस

6 3 3 0
Flag of Austria.svg ऑस्ट्रीया

4 3 2 1
Flag of Switzerland.svg स्विझर्लंड 2 3 1 2
Flag of Luxembourg.svg लक्झेंबर्ग 0 3 0 3
गट 3
संघ गुण सा. वि. हा.
Flag of Norway.svg नॉर्वे

6 3 3 0
Flag of Spain.svg स्पेन 4 3 2 1
Flag of Belgium.svg बेल्जियम


2 3 1 2
Flag of Croatia.svg क्रोएशिया 0 3 0 3
अजिंक्यपद गट
संघ गुण सा. वि. हा.
Flag of Norway.svg नॉर्वे

Flag of Austria.svg ऑस्ट्रीया


Flag of Malta (bordered).svg माल्टा
Flag of Greece.svg ग्रीस

युरोपीयन अजिंक्यपद स्पर्धा - विभाग २, २००४ साठी नॉर्वेचा संघ पात्र ठरला.

एफिलीएट स्पर्धा[संपादन]

आफ्रिका एफिलीएट, २००४[संपादन]

मार्च २००४ साली आफ्रिकेत झालेल्या ह्या स्पर्धेत ८ संघानी भाग घेतला ( ७ देश व १ दक्षिण आफ्रिकेचा कॉन्टी डिस्ट्रीक्ट संघ). हे संघ २ गटात ख्हेळले.

बोस्टवाना आय.सी.सी सिक्स नेशन्स WCQS स्पर्धे साठी पात्र ठरली.

Group 1
संघ गुण सा. वि. हा.
Flag of Botswana.svg बोत्स्वाना 6 3 3 0
Flag of Malaysia.svg मलेशिया 4 3 2 1
Flag of Sierra Leone.svg सियेरा लिओन 2 3 1 2
Flag of The Gambia.svg गांबिया 0 3 0 3
Group 2
संघ गुण सा. वि. हा.
Flag of South Africa.svg SACD 6 3 3 0
Flag of Ghana.svg घाना 4 3 2 1
Flag of Mozambique.svg मोझांबिक 2 3 1 2
Flag of Rwanda.svg र्‍वांडा 0 3 0 3
Final Points Table
संघ गुण सा. वि. हा.
Flag of South Africa.svg SACD 10 5 5 0
Flag of Botswana.svg बोत्स्वाना

8 5 4 1
Flag of Ghana.svg घाना 6 5 3 2
Flag of Malawi.svg मलावी 4 5 2 3

अमेरिका एफिलीएट, २००४[संपादन]

२३ मार्च ते २७ मार्च २००४ च्या दरम्यान आफ्रिका एफिलिएट स्पर्धे प्रमानेच ही स्पर्धा खेळवण्यात आली.

संघ गुण सा वि हा अ. ने.र.रे.
Flag of Bahrain.svg बहरैन २४ २.३६८
Flag of Panama.svg पनामा १८ ०.८९८
Flag of Belize.svg बेलिझ १२ १.१५९
Flag of the Turks and Caicos Islands.svg तुर्क आणि कैकोस द्विपे −१.९९८
Flag of Suriname.svg सुरिनम −२.२०८

युरोप अजिंक्यपद स्पर्धा - २ विभाग[संपादन]

२००४ मध्ये बेल्जियम मध्ये ही स्पर्धा झाली.

संघ गुण सा वि स. . हा
Flag of Italy.svg इटली १०
Flag of France.svg फ्रांस
Flag of Germany.svg जर्मनी
Flag of Norway.svg नॉर्वे
Flag of Gibraltar.svg जिब्राल्टर
Flag of Israel.svg इस्त्राईल

प्रादेशिक पात्रता सामने[संपादन]

आशिया क्रिकेट संघ चषक[संपादन]

आय.सी.सी सिक्स नेशन WCQS स्पर्धा[संपादन]

युरोप अजिंक्यपद, २००४[संपादन]

अमेरिका क्रिकेट अजिंक्यपद[संपादन]

आय.सी.सी आशिया-पॅसिफिक क्रिकेट स्पर्धा २००४[संपादन]

विश्वचषक पात्रता साखळी सामने - विभाग २ , २००५[संपादन]

आय.सी.सी चषक, २००५[संपादन]

क्रिकेट विश्वचषक, २००७ इतर माहिती

संघ  · पात्रता  · विक्रम  · पंच · सराव सामने
उपांत्य सामने  · अंतिम सामना


संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ ECC Trophy 2003 Archived 2012-07-30 at Archive.is, from cricketeurope.net, retrieved 5 July 2006