रिचा अनेजा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रिचा अनेजा ही इंडियन आयडॉल या भारतीय दूरचित्रवाणी मालिकेच्या तिसऱ्या आवृत्तीतील शेवटच्या १३ स्पर्धकांपैकी एक होती.