अनुप घोषाल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

अनुप घोषाल हा एक हिंदी चित्रपटातील व भारतीय गायक आहे. त्याने बंगाली भाषेतील चित्रपटात अनेक गाणी गायली आहेत. तो १९३० ते १९७० या दशकांतील एक आघाडीचा गायक होता. त्याने पश्चिम बंगाल मधील विधानसभेच्या तृणमूल कॉंग्रेसच्या ति किटावर सन २०११मध्ये निवडणूक लढली. ही निवडणूक त्याने हुगळी जिल्ह्याच्या उत्तरपारा विधानसभा मतदार संघातून जिंकली. त्याने या निवडणूकीत ४०,००० मतांची बढत मिळविली.

त्यास सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळाला आहे.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.