नरेश अय्यर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नरेश अय्यर

नरेश अय्यर
आयुष्य
जन्म ३ जानेवारी, १९८१ (1981-01-03) (वय: ४३)
जन्म स्थान मुंबई
संगीत साधना
गायन प्रकार पार्श्वगायक
संगीत कारकीर्द
कारकिर्दीचा काळ २००५ - चालू
गौरव
पुरस्कार फिल्मफेअर पुरस्कार (२००६)
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (२००६)

नरेश अय्यर ( १६ एप्रिल १९९३) हा एक भारतीय पार्श्वगायक आहे. २००६ सालच्या रंग दे बसंती ह्या बॉलिवुड चित्रपटामधील रूबरू ह्या गाण्यासाठी सिद्धार्थ प्रसिद्धीच्या झोतात आला. ह्या गाण्यासाठी त्याला सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारफिल्मफेअर आर.डी. बर्मन पुरस्कार मिळाले.

बाह्य दुवे[संपादन]