मिनी माथुर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
मिनी माथुर
जन्म २१ ऑगस्ट, १९६८ (1968-08-21) (वय: ५४)
मुंबई
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
कारकीर्दीचा काळ १९८७ - चालू
पती कबीर खान

मिनी माथुर ( ११ ऑक्टोबर १९७१) ही एक भारतीय अभिनेत्री आहे. ती प्रामुख्याने हिंदी दूरचित्रवाणी मालिकांमध्ये कामे करते. माथुर अमन वर्मासोबत इंडियन आयडॉल कार्यक्रमाच्या पहिल्या तर हुसेन कुवाजेर्वालासोबत दुसऱ्यातिसऱ्या हंगामाची सुत्रसंचालक होती.

मिनी माथुरने काही हिंदी चित्रपटांमध्ये लहान मोठ्या भूमिका केल्या आहेत.

बाह्य दुवे[संपादन]