Jump to content

राजा राणीची गं जोडी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
राजा राणीची गं जोडी
कलाकार खाली पहा
देश भारत
भाषा मराठी
एपिसोड संख्या ८४१
निर्मिती माहिती
स्थळ सांगली, महाराष्ट्र
प्रसारणाची वेळ * सोमवार ते शनिवार संध्या. ७ वाजता
  • सोमवार ते शनिवार संध्या. ६.३० वाजता (३० मे २०२२ पासून)
प्रसारण माहिती
वाहिनी कलर्स मराठी
प्रथम प्रसारण १८ डिसेंबर २०१९ – १२ नोव्हेंबर २०२२
अधिक माहिती

राजा राणीची गं जोडी ही कलर्स मराठीवर प्रसारित होणारी एक मालिका आहे.

कलाकार

[संपादन]
  • मणिराज पवार - रणजित ढाले-पाटील
  • शिवानी सोनार - संजीवनी रणजित ढाले-पाटील / संजीवनी पंजाबराव बांदल
  • शुभांगी गोखले - कुसुमावती ढाले-पाटील (आईसाहेब)
  • कल्याणी चौधरी - संजीवनीची आई
  • श्वेता खरात - संजीवनीची मैत्रीण
  • गार्गी थत्ते-फुले - बेबी मावशी
  • श्रुती अत्रे - राजश्री ढाले-पाटील (वहिनीसाहेब)
  • पार्थ घाटगे - सुजित ढाले-पाटील
  • अजय पूरकर / शैलेश कोरडे - दादासाहेब ढाले-पाटील
  • श्रीकांत यादव - पंजाबराव बांदल (संजीवनीचे वडील)
  • विद्या सावळे - गुलाब

पुनर्निर्मिती

[संपादन]
भाषा नाव वाहिनी प्रकाशित
तामिळ सिलूनू ओरु काधल कलर्स तमिळ ४ जानेवारी २०२१ - २८ ऑक्टोबर २०२२
गुजराती सोरठनी मिसेस सिंघम कलर्स गुजराती २४ जानेवारी २०२२ - चालू