Jump to content

रमा राघव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रमा राघव
निर्मिती संस्था क्रिएटिव्ह ट्रान्समीडिया
कलाकार खाली पहा
आवाज मंगेश बोरगावकर, शरयू दाते
संगीतकार निलेश मोहरीर
देश भारत
भाषा मराठी
एपिसोड संख्या ४६३
निर्मिती माहिती
प्रसारणाची वेळ * सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता
  • सोमवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता (२२ एप्रिल २०२४ पासून)
प्रसारण माहिती
वाहिनी कलर्स मराठी
प्रथम प्रसारण ९ जानेवारी २०२३ – २७ जुलै २०२४
अधिक माहिती

रमा राघव ही कलर्स मराठी दूरचित्रवाणी वाहिनीवर प्रसारित होणारी एक मालिका आहे.[ संदर्भ हवा ]

कलाकार

[संपादन]
  • निखिल दामले - राघव गजानन पुरोहित
  • ऐश्वर्या शेटे - रमा गिरीश परांजपे (मनोरमा)
  • गौतम जोगळेकर / श्रीरंग देशमुख - गिरीश परांजपे
  • शीतल क्षीरसागर - लावण्या गिरीश परांजपे
  • सई रानडे - पवित्रा गिरीश परांजपे
  • स्मितल हळदणकर - आरुषी गिरीश परांजपे
  • प्राजक्ता केळकर - शालिनी गजानन पुरोहित
  • सुहिता थत्ते - रुक्मिणी पुरोहित
  • हर्षित भागवत - श्रुती गजानन पुरोहित
  • चंदनराज जमदाडे - कार्तिकेय गजानन पुरोहित
  • अर्चना निपाणकर / श्वेता अंबिकर - पूजा कार्तिकेय पुरोहित
  • प्रियंका देशमुख - नेहा
  • महेश जोशी - माधव
  • सोनल पवार / भाग्यश्री न्हाळवे - अश्विनी
  • शुभम राणे - नारायण

पुनर्निर्मिती

[संपादन]
भाषा नाव वाहिनी प्रकाशित
कन्नड रामाचरी कलर्स कन्नडा ३१ जानेवारी २०२२ - चालू
बंगाली रामकृष्णा कलर्स बांग्ला १० एप्रिल २०२३ - चालू