Jump to content

काव्यांजली - सखी सावली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
काव्यांजली - सखी सावली
निर्माता सई देवधर, श्रबानी देवधर
निर्मिती संस्था पर्पल मॉर्निंग मूव्हीज
कलाकार खाली पहा
देश भारत
भाषा मराठी
एपिसोड संख्या ३४०
निर्मिती माहिती
सुपरवायझिंग निर्माता गणेश सावंत
प्रसारणाची वेळ दररोज रात्री ८.३० वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी कलर्स मराठी
प्रथम प्रसारण २९ मे २०२३ – २६ मे २०२४
अधिक माहिती

काव्यांजली - सखी सावली ही कलर्स मराठी वाहिनीवर प्रसारित होणारी मालिका आहे.

कलाकार

[संपादन]
  • कश्मिरा कुलकर्णी - काव्या
  • प्राप्ती रेडकर - अंजली
  • प्रसाद जवादे / आदिश वैद्य - प्रीतम
  • पीयूष रानडे - विश्वजीत
  • पूजा पवार-साळुंखे - मीनाक्षी
  • सानिका काशीकर / अपूर्वा परांजपे - श्रेष्ठा
  • सुनिला करंबेळकर / सुमेधा दातार - मधुरा
  • नयना मुके - निकिता
  • सचिन देशपांडे - सुजीत
  • पूजा मौली - अश्विनी
  • श्रद्धा साटम - सुनंदा
  • अनिकेत केळकर
  • भूषण तेलंग

पुनर्निर्मिती

[संपादन]
भाषा नाव वाहिनी प्रकाशित
कन्नड भाग्यलक्ष्मी कलर्स कन्नडा १० ऑक्टोबर २०२२ - चालू
हिंदी मंगल लक्ष्मी कलर्स टीव्ही २७ फेब्रुवारी २०२४ - चालू