Jump to content

बिग बॉस मराठी ५

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बिग बॉस मराठी ५
सूत्रधार रितेश देशमुख
देश भारत
भाषा मराठी
एपिसोड संख्या ७१
निर्मिती माहिती
स्थळ मुंबई, महाराष्ट्र
प्रसारणाची वेळ दररोज रात्री ९ वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी कलर्स मराठी
प्रथम प्रसारण २८ जुलै २०२४ – ६ ऑक्टोबर २०२४
अधिक माहिती
सारखे कार्यक्रम बिग बॉस मराठी

बिग बॉस मराठी ५ हा बिग बॉस मराठीचा पाचवा हंगाम आहे. हा हंगाम २८ जुलै २०२४ रोजी कलर्स मराठी वाहिनीवर प्रकाशित झाला. या हंगामाचे विजेतेपद सूरज चव्हाण याने मिळवले. रितेश देशमुख हा या हंगामाचा सूत्रधार आहे.

घरच्यांची स्थिती

[संपादन]
क्र. सदस्य दाखल दिवस बेदखल दिवस निकाल
सूरज दिवस १ दिवस ७० विजेता
अभिजीत दिवस १ दिवस ७० उपविजेता
निक्की दिवस १ दिवस ७० तिसरे स्थान
धनंजय दिवस १ दिवस ७० चौथे स्थान
अंकिता दिवस १ दिवस ७० पाचवे स्थान
जान्हवी दिवस १ दिवस ७० सहावे स्थान
वर्षा दिवस १ दिवस ६७ निष्कासित
पंढरीनाथ दिवस १ दिवस ६३ निष्कासित
अरबाझ दिवस १ दिवस ५६ निष्कासित
१० संग्राम दिवस ४३ दिवस ५६ बाहेर पडले
११ वैभव दिवस १ दिवस ४९ निष्कासित
१२ आर्या दिवस १ दिवस ४९ काढून काढले
१३ घनःश्याम दिवस १ दिवस ४२ निष्कासित
१४ इरिना दिवस १ दिवस २८ निष्कासित
१५ योगिता दिवस १ दिवस २१ निष्कासित
१६ निखिल दिवस १ दिवस २१ निष्कासित
१७ पुरुषोत्तम दिवस १ दिवस ७ निष्कासित

स्पर्धक

[संपादन]

मूळ प्रवेश

[संपादन]

वाइल्ड कार्ड स्पर्धक

[संपादन]
  • संग्राम चौघुले