अस्सं सासर सुरेख बाई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अस्सं सासर सुरेख बाई
कलाकार खाली पहा
देश भारत
भाषा मराठी
एपिसोड संख्या ८६१
निर्मिती माहिती
प्रसारणाची वेळ सोमवार ते शनिवार रात्री ८ वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी कलर्स मराठी
प्रथम प्रसारण २७ जुलै २०१५ – ३१ मार्च २०१८
अधिक माहिती

अस्सं सासर सुरेख बाई ही कलर्स मराठी वाहिनीवर प्रसारित झालेली मालिका आहे.

कलाकार[संपादन]

  • मृणाल दुसानीस - जुई पृथ्वीराज इनामदार/जुई यश महाजन
    • सायली पाटील - जुई यश महाजन/जुई दिग्विजय मोहिते
  • संतोष जुवेकर - यश महाजन/दिग्विजय मोहिते
  • श्वेता पेंडसे - विभावरी पृथ्वीराज इनामदार
  • अभिजीत चव्हाण - श्रीधर महाजन
  • राजश्री निकम - नलिनी श्रीधर महाजन
  • गौतम जोगळेकर - पृथ्वीराज इनामदार
  • मोनिका दाबाडे - रीमा