भाग्य दिले तू मला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भाग्य दिले तू मला
निर्माता कश्मिरा पाठारे
निर्मिती संस्था विराट प्रोडक्शन
कलाकार खाली पहा
आवाज निहार शेंबेकर, अपूर्वा पेंढारकर
संगीतकार निहार शेंबेकर
देश भारत
भाषा मराठी
एपिसोड संख्या २५०
निर्मिती माहिती
प्रसारणाची वेळ सोमवार ते शनिवार रात्री ९.३० वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी कलर्स मराठी
प्रथम प्रसारण ४ एप्रिल २०२२ – चालू
अधिक माहिती

भाग्य दिले तू मला ही कलर्स मराठी दूरचित्रवाणी वाहिनीवरील एक मालिका आहे.[१][२]

कलाकार[संपादन]

  • तन्वी मुंडले - कावेरी राजवर्धन मोहिते / कावेरी मधुकर कारेकर (काकू)
  • विवेक सांगळे - राजवर्धन मोहिते (राज)
  • निवेदिता सराफ - रत्नमाला मोहिते
  • जान्हवी किल्लेकर - सानिया श्रीपाद दाभोळकर / सानिया आदित्य मोहिते
  • नंदिनी वैद्य - आकांक्षा सुदर्शन मोहिते
  • सुरभी भावे-दामले - सुवर्णा श्रीपाद दाभोळकर
  • योगेश केळकर - श्रीपाद दाभोळकर
  • संजीवनी जाधव - मंगला
  • सुदेश म्हाशीलकर - सुदर्शन मोहिते
  • भाग्यश्री दळवी - पियू मोहिते
  • अमित रेखी - आदित्य मोहिते
  • पूर्वा फडके - वैदेही प्रधान

पुनर्निर्मिती[संपादन]

भाषा नाव वाहिनी प्रकाशित
कन्नड कन्नदाती कलर्स कन्नडा २७ जानेवारी २०२० - चालू

संदर्भ[संपादन]

  1. ^ "'भाग्य दिले तू मला' कलर्स मराठीवरची नवी मालिका". लोकसत्ता. 2022-09-21 रोजी पाहिले.
  2. ^ "'भाग्य दिले तू मला' मालिकेत निवेदिता सराफ महत्त्वपूर्ण भूमिकेत". एबीपी माझा. 2022-09-21 रोजी पाहिले.