इंडियन सुपर लीग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इंडियन सुपर लीग
देश भारत ध्वज भारत
मंडळ ए.एफ.सी.
स्थापना ऑक्टोबर २०१३
संघांची संख्या
देशामधील पातळी सर्वोच्च
खालील पातळी काही नाही
संकेतस्थळ indiansuperleague.com
२०१४

हीरो इंडियन सुपर लीग ही भारत देशामधील एक फुटबॉल लीग आहे. २०१३ साली स्थापन झालेल्या इंडियन सुपर लीगमध्ये सध्याच्या घडीला ८ क्लब संघ भाग घेतात. भारतामध्ये फुटबॉलचा प्रसार करण्याच्या उद्देशाने निर्माण करण्यात आलेल्या आय.एस.एल.चे कार्य भारतीय प्रिमीयर लीगच्या धर्तीवर चालते.

संघ[संपादन]

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

साचा:इंडियन सुपर लीग