Jump to content

डेव्हिड जेम्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डेव्हिड बेंजामिन जेम्स (ऑगस्ट १, इ.स. १९७० - ) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळलेला खेळाडू आहे. हा गोलरक्षक जागी खेळायचा.