Jump to content

चेन्नईयिन एफ.सी.

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
चेन्नईयिन
पूर्ण नाव चेन्नईयिन एफ.सी.
टोपणनाव चेन्नईयिन पेरुमाई
स्थापना २०१४[]
मैदान जवाहरलाल नेहरू स्टेडियम, चेन्नई
चेन्नई, तमिळनाडू
(आसनक्षमता: ६८,०००[])
लीग इंडियन सुपर लीग
२०१४
यजमान रंग
पाहुणे रंग

चेन्नईयिन एफ.सी. (इंग्लिश: Chennaiyin FC) हा भारताच्या चेन्नई शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. इ.स. २०१४ साली स्थापन झालेला हा क्लब इंडियन सुपर लीगमधे खेळतो.

२०१४ साली इंडियन सुपर लीग स्पर्धेची घोषणा झाल्यानंतर विद्यमान भारतीय क्रिकेट खेळाडू महेंद्रसिंग धोणीबॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन ह्यांनी एकत्रितपणे चेन्नईयिन क्लबाची स्थापना केली.

२०१४ सालच्या आय.एस.एल.च्या पहिल्या हंगामामधील साखळी फेरीमध्ये सर्वाधिक गूण मिळवून चेन्नईयिन पहिल्या स्थानावर होता. परंतु उपांत्य फेरीमध्ये केरळ ब्लास्टर्सकडून त्याला पराभव पत्कारावा लागला.

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "Dhoni becomes ISL team Chennaiyin FC co-owner".
  2. ^ "Transformed and shrunk Saltlake स्टेडियम ready for ISL".

बाह्य दुवे

[संपादन]

साचा:इंडियन सुपर लीग