एफ.सी. पुणे सिटी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
पुणे
FC Pune City.png
पूर्ण नाव एफ.सी. पुणे सिटी
स्थापना २०१४[१]
मैदान श्री शिवछत्रपती क्रीडानगरी
पुणे, महाराष्ट्र
(आसनक्षमता: ११,५००[२])
लीग इंडियन सुपर लीग
२०१४ ६वा
यजमान रंग
पाहुणे रंग

एफ.सी. पुणे सिटी (इंग्लिश: FC Pune City) हा भारताच्या पुणे शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. इ.स. २०१४ साली स्थापन झालेला हा क्लब इंडियन सुपर लीगमधे खेळतो.

२०१४ साली इंडियन सुपर लीग स्पर्धेची घोषणा झाल्यानंतर बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन, वाधवा समुह व इटालियन फुटबॉल क्लब ए.सी.एफ. फियोरेंतिना ह्यांनी एकत्रितपणे पुणे सिटी क्लबाची स्थापना केली.

२०१४ सालच्या आय.एस.एल.च्या पहिल्या हंगामामध्ये पुणे सिटी सहाव्या स्थानावर राहिला.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]


बाह्य दुवे[संपादन]

साचा:इंडियन सुपर लीग