Jump to content

इंटरस्टेट ९०

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अमेरिका  राष्ट्रीय महामार्ग आय-९०
Interstate 90 Route.svg
लांबी ४,८६०.९३ किमी
सुरुवात सिॲटल, वॉशिंग्टन
मुख्य शहरे बेलव्ह्यू, स्पोकेन, मिसूला, ब्यूट, बोझमन, बिलिंग्स, जिलेट, स्टर्जिस, रॅपिड सिटी, वर्थिंग्टन, आल्बर्ट ली, ला क्रॉस, विस्कॉन्सिन डेल्स, मॅडिसन, रॉकफोर्ड, शॉम्बर्ग, शिकागो, गॅरी, इंडियाना, साउथ बेंड, क्लीव्हलंड, ईरी (उपनगरांतून), बफेलो, बफेलो, रॉचेस्टर (उपनगरांतून), सिरॅक्यूज, युटिका, आल्बनी, वेस्टबोरो, फ्रेमिंगहॅम
शेवट बॉस्टन, मॅसेच्युसेट्स
जुळणारे प्रमुख महामार्ग आय-५ (सिॲटल, वॉशिंग्टन)
आय-१५ (ब्यूट, मॉंटाना जवळ)
आय-२५ (बफेलो, वायोमिंग)
आय-३५ (आल्बर्ट ली, मिनेसोटा)
आय-९४ (टोमाह, विस्कॉन्सिन ते मॅडिसन, विस्कॉन्सिन)
आय-५५ (शिकागो, इलिनॉय)
आय-६५ (गॅरी, इंडियाना)
आय-७५ (रॉसफर्ड, ओहायो)
आय-७७ (क्लीव्हलंड, ओहायो)
आय-९३ बॉस्टन, मॅसेच्युसेट्स
राज्ये वॉॉशिंग्टन, आयडाहो, मॉंटाना, साउथ डकोटा, मिनेसोटा, विस्कॉन्सिन, इलिनॉय, इंडियाना, ओहायो, पेनसिल्व्हेनिया, न्यू यॉर्क, मॅसेच्युसेट्स
रा.म.यादीभाराराप्राएन.एच.डी.पी.
मिनेसोटामधील ब्लू अर्थ शहराजवळ आय ९०चा शेवटचा मैल बांधून झाल्याची जाहीर करणारी पाटी

इंटरस्टेट ९० तथा आय-९० हा अमेरिकेतील महामार्ग आहे. देशाच्या उत्तरेत पूर्व-पश्चिम धावणारा हा रस्ता वॉशिंग्टन राज्यातील सिॲटल शहराला मॅसेच्युसेट्स राज्यातील बॉस्टन शहराला जोडतो. संपूर्ण देश पार करणारा हा महामार्ग अमेरिकेतील सगळ्यात लांब इंटरस्टेट महामार्गआहे.

हा महामार्ग ३,०२०.४४ मैल (४,८६०.९३ किमी) लांबीचा असून तो वॉशिंग्टन, आयडाहो, मॉंटाना, साउथ डकोटा, मिनेसोटा, वायोमिंग, इलिनॉय, इंडियाना, ओहायो, पेनसिल्व्हेनिया, न्यू यॉर्क आणि मॅसेच्युसेट्स राज्यांतून जातो.