Jump to content

आल्बर्ट ली (मिनेसोटा)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(आल्बर्ट ली, मिनेसोटा या पानावरून पुनर्निर्देशित)

आल्बर्ट ली हे अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यातील शहर आहे. फ्रीबॉर्न काउंटीचे प्रशासकीय केंद्र असलेल्या या शहराची वस्ती २०१०मध्ये १८,०१६ होती.[]

आल्बर्ट ली मिनीयापोलिस-सेंट पॉल शहरांच्या दक्षिणेस साधारण १४० किमीवर आय-३५ आणि आय-९० या रस्त्यांच्या चौकावर आहे.

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. "2010 Census Redistricting Data (Public Law 94-171) Summary File". American FactFinder. युनायटेड स्टेट्स सेन्सस ब्युरो. 27 April 2011 रोजी पाहिले.