इंटरस्टेट २

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अमेरिका  राष्ट्रीय महामार्ग आय-२
Interstate 2 map.svg
लांबी ७५.३ किमी
सुरुवात पेनितास, टेक्सास
मुख्य शहरे मॅकॲलन, टेक्सास
शेवट हार्लिंजेन, टेक्सास
जुळणारे प्रमुख महामार्ग आय-६९सी (फार, टेक्सास)
आय-६९ई (हार्लिंजेन, टेक्सास)
राज्ये टेक्सास
रा.म.यादीभाराराप्राएन.एच.डी.पी.

इंटरस्टेट २ तथा आय-२ हा अमेरिकेतील महामार्ग आहे. संपूर्णपणे टेक्सास राज्यात असलेला हा रस्ता पेनितास शहराला हार्लिंजेन शहराशी जोडतो.

हा महामार्ग ४६.८ मैल (७५.३ किमी) लांबीचा असून तो अमेरिकेतील सगळ्यात छोट्या इंटरस्टेट महामार्गांपैकी एक आहे.