इंटरस्टेट ९०
राष्ट्रीय महामार्ग आय-९० | |
---|---|
Interstate 90 Route.svg | |
लांबी | ४,८६०.९३ किमी |
सुरुवात | सिॲटल, वॉशिंग्टन |
मुख्य शहरे | बेलव्ह्यू, स्पोकेन, मिसूला, ब्यूट, बोझमन, बिलिंग्स, जिलेट, स्टर्जिस, रॅपिड सिटी, वर्थिंग्टन, आल्बर्ट ली, ला क्रॉस, विस्कॉन्सिन डेल्स, मॅडिसन, रॉकफोर्ड, शॉम्बर्ग, शिकागो, गॅरी, इंडियाना, साउथ बेंड, क्लीव्हलंड, ईरी (उपनगरांतून), बफेलो, बफेलो, रॉचेस्टर (उपनगरांतून), सिरॅक्यूज, युटिका, आल्बनी, वेस्टबोरो, फ्रेमिंगहॅम |
शेवट | बॉस्टन, मॅसेच्युसेट्स |
जुळणारे प्रमुख महामार्ग |
आय-५ (सिॲटल, वॉशिंग्टन) आय-१५ (ब्यूट, मॉंटाना जवळ) आय-२५ (बफेलो, वायोमिंग) आय-३५ (आल्बर्ट ली, मिनेसोटा) आय-९४ (टोमाह, विस्कॉन्सिन ते मॅडिसन, विस्कॉन्सिन) आय-५५ (शिकागो, इलिनॉय) आय-६५ (गॅरी, इंडियाना) आय-७५ (रॉसफर्ड, ओहायो) आय-७१, आय-७७ (क्लीव्हलंड, ओहायो) आय-९३ बॉस्टन, मॅसेच्युसेट्स |
राज्ये | वॉॉशिंग्टन, आयडाहो, मॉंटाना, साउथ डकोटा, मिनेसोटा, विस्कॉन्सिन, इलिनॉय, इंडियाना, ओहायो, पेनसिल्व्हेनिया, न्यू यॉर्क, मॅसेच्युसेट्स |
रा.म. – यादी – भाराराप्रा – एन.एच.डी.पी. | |
इंटरस्टेट ९० तथा आय-९० हा अमेरिकेतील महामार्ग आहे. देशाच्या उत्तरेत पूर्व-पश्चिम धावणारा हा रस्ता वॉशिंग्टन राज्यातील सिॲटल शहराला मॅसेच्युसेट्स राज्यातील बॉस्टन शहराला जोडतो. संपूर्ण देश पार करणारा हा महामार्ग अमेरिकेतील सगळ्यात लांब इंटरस्टेट महामार्गआहे.
हा महामार्ग ३,०२०.४४ मैल (४,८६०.९३ किमी) लांबीचा असून तो वॉशिंग्टन, आयडाहो, मॉंटाना, साउथ डकोटा, मिनेसोटा, वायोमिंग, इलिनॉय, इंडियाना, ओहायो, पेनसिल्व्हेनिया, न्यू यॉर्क आणि मॅसेच्युसेट्स राज्यांतून जातो.
मार्ग वर्णन
[संपादन]वॉशिंग्टन
[संपादन]आयडाहो
[संपादन]माँटाना
[संपादन]वायोमिंग
[संपादन]साउथ डकोटा
[संपादन]मिनेसोटा
[संपादन]विस्कॉन्सिन
[संपादन]इलिनॉय
[संपादन]इंडियाना
[संपादन]ओहायो
[संपादन]माँटपेलिये जवळ आय-८०/९० ओहायोमध्ये शिरतो. तेथून त्याचे नाव ओहायो टर्नपाइक असे होते. येथून पूर्वेकडे ग्रामीण भागातून गेल्यानंतर टोलेडो शहराच्या पूर्वेस आय-४७५ हे बाह्यवळण आणि आय-७५ पार करीत टर्नपाइक नैऋत्येकडे वळतो.[१] येथून पुढे ईरी सरोवराच्या किनाऱ्याला साधारण समांतर धावत हा महामार्ग यॉर्क शहरातून आणि सँडुस्की शहराच्या दक्षिणेकडून हा रस्ता एलिरिया शहरापर्यंत जातो. तेथे आय-८० आणि आय-९० पुन्हा वेगळे होतात व आय-९० ईशान्येकडे क्लीव्हलँड शहराच्या उपनगरांमध्ये शिरतो. रॉकी रिव्हर ही नदी ओलांडत हा रस्ता क्लीव्हलँड शहराच्या दक्षिणेकडून जात आय-७१ आणि आय-४९० च्या चौकातून उत्तरेकडे वळतो.[१]
जॉर्ज व्ही. व्हॉइनोविच पूलावरुन कायाहोगा नदी ओलांडून हा महामार्ग क्लीव्हलँडच्या मध्यवर्ती भागाच्या दक्षिण सीमेवर आय-७७ला पार करतो.[२] प्रोग्रेसिव्ह फील्ड आणि क्लीव्हलड बर्क लेकफ्रंट विमानतळाजवळ[३] डेडमॅन्स कर्व्ह नावाचे काटकोनी वळण आहे. येथे नेहमी होणाऱ्या घातक अपघातांमुळे या जागेला असे नाव दिलेले आहे.[४]
महानगरातून बाहेर पडत आय-९० पुन्हा एकदा ईरी सरोवराच्या काठाला समांतर ईशान्येकडे शेतजमिनी आणि दूरस्थ उपनगरांतून जात राहतो व कॉनेअट प्लेस येथे पेनसिल्व्हेनियामध्ये प्रवेश करतो.[१]
पेनसिल्व्हेनिया
[संपादन]आय-९० वर पेनसिल्व्हेनियामध्ये टोल नाही. हा महामार्ग पूर्णपणे ईरी काउंटीमध्ये असून ईरी सरोवराच्या काठाला समांतर जातो. ईरी शहराच्या दक्षिणेला वळसा घालत आय-७९ आणि आय-८६शी असलेले तिठे पार करीत न्यू यॉर्क राज्यात प्रवेश करतो.[५]
न्यू यॉर्क
[संपादन]मॅसेच्युसेट्स
[संपादन]- ^ a b c ODOT Office of Technical Services (April 2019). Ohio Official Transportation Map (PDF) (Map). 1 inch = 11 miles. Columbus: Ohio Department of Transportation. Cleveland inset. July 14, 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). November 30, 2021 रोजी पाहिले.
- ^ Grant, Alison (November 8, 2013). "Inner Belt Bridge brings crowd of onlookers with cameras, babies in strollers". The Plain Dealer. November 30, 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. November 30, 2021 रोजी पाहिले.
- ^ Grant, Alison (November 8, 2013). "Inner Belt Bridge brings crowd of onlookers with cameras, babies in strollers". The Plain Dealer. November 30, 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. November 30, 2021 रोजी पाहिले.
- ^ Naymik, Mark (August 3, 2021). "Cleveland's Dead Man's Curve not getting straightened any time soon: Mark Naymik Reports". WKYC. November 30, 2021 रोजी पाहिले.
- ^ PennDOT Bureau of Planning and Research (2020). Pennsylvania Tourism and Transportation Map (PDF) (Map). Scale not given. Harrisburg: Pennsylvania Department of Transportation. November 30, 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). November 30, 2021 रोजी पाहिले.