इंटरस्टेट ५

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
अमेरिका  राष्ट्रीय महामार्ग आय-5
Interstate ५ map.svg
लांबी २,२२२.९७ किमी
सुरुवात कॅनडाच्या सीमेवर ब्रिटिश कोलंबिया महामार्ग ९९, ब्लेन, वॉशिंग्टन जवळ (उत्तर)
मुख्य शहरे सिअॅटल, पोर्टलँड, साक्रामेंटो, लॉस एंजेलस, सान डियेगो
शेवट मेक्सिकोच्या सीमेवर फेडरल महामार्ग १, सान इसिद्रो जवळ (दक्षिण)
जुळणारे प्रमुख महामार्ग यूएस-२ (एव्हरेट, वॉशिंग्टन)
आय-९० (सिअॅटल, वॉशिंग्टन)
यूएस-१०१ (ऑलिंपिया, वॉशिंग्टन)
आय-८४ (पोर्टलँड, ओरेगन)
आय-८०, यूएस-५० (साक्रामेंटो, कॅलिफोर्निया)
आय-१० (लॉस एंजेलस, कॅलिफोर्निया)
आय-८ (सान डियेगो, कॅलिफोर्निया)
राज्ये वॉशिंग्टन, ओरेगन, कॅलिफोर्निया
रा.म. - यादी - भाराराप्रा - एन.एच.डी.पी.

इंटरस्टेट ५ तथा आय-५ हा अमेरिकेतील महामार्ग आहे. वॉशिंग्टन, ओरेगन आणि कॅलिफोर्निया राज्यांना जोडणारा हा रस्ता देशाच्या उत्तर सीमेपासून दक्षिण सीमेपर्यंत आहे.

हा महामार्ग २,२२२.९७ किमी लांबीचा आहे.