इंटरस्टेट-७५

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(इंटरस्टेट ७५ या पानावरून पुनर्निर्देशित)
अमेरिका  राष्ट्रीय महामार्ग ७५
लांबी २,८७५.०४ किमी
सुरुवात मायामी लेक्स, फ्लोरिडा
मुख्य शहरे टॅम्पा, अटलांटा, नॉक्सव्हिल, लेक्झिंग्टन (केंटकी), व्हँडालिया, डीट्रॉइट, फ्लिंट
शेवट सॉ सें मेरी आंतरराष्ट्रीय पूलावरील कॅनडाची सीमा
जुळणारे प्रमुख महामार्ग आय-४ (टॅम्पा)
आय-१० (लेक सिटी)
आय-८५ (अटलांटा)
आय-४० (नॉक्सव्हिल (टेनेसी)
रा.म.यादीभाराराप्राएन.एच.डी.पी.

इंटरस्टेट ७५ तथा आय-७५ हा अमेरिकेतील महामार्ग आहे. देशाच्या साधारण पूर्व भागातून उत्तर-दक्षिण धावणारा हा रस्ता फ्लोरिडा राज्यातील मायामी लेक्स शहराला कॅनडाच्या सीमेशी जोडतो.