Jump to content

बेलव्ह्यू (वॉशिंग्टन)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(बेलव्ह्यू, वॉशिंग्टन या पानावरून पुनर्निर्देशित)
बेलव्ह्यूचा मध्यवर्ती भाग

बेलव्ह्यू अमेरिकेच्या वॉशिंग्टन राज्यातील सिॲटल शहराजवळचे नगर आहे. २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,२२,३६३ होती.

येथे मायक्रोसॉफ्ट, ॲमेझॉन, टी-मोबील, कॉन्कर यांसारख्या अनेक बहुराष्ट्रीय सॉफ्टवेर कंपन्यांची कार्यालये आहेत.