जेनी गन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जेनिफर लुईस जेनी गन (९ मे, इ.स. १९८६:नॉटिंगहॅम, इंग्लंड - ) ही इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यम जलदगती गोलंदाजी करते.[१]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

साचा:इंग्लिश संघ - महिला क्रिकेट विश्वचषक, २००५

साचा:इंग्लिश संघ - महिला क्रिकेट विश्वचषक, २०१३