Jump to content

केटी जॉर्ज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
केटी जॉर्ज
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव
केटी लुईस जॉर्ज
जन्म ७ एप्रिल, १९९९ (1999-04-07) (वय: २५)
हेवर्ड्स हीथ, वेस्ट ससेक्स, इंग्लंड
फलंदाजीची पद्धत उजव्या हाताने
गोलंदाजीची पद्धत डावखुरी मध्यम
भूमिका अष्टपैलू
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
एकदिवसीय पदार्पण (कॅप १३१) ७ जुलै २०१८ वि न्यूझीलंड
शेवटचा एकदिवसीय १० जुलै २०१८ वि न्यूझीलंड
टी२०आ पदार्पण (कॅप ४३) २३ मार्च २०१८ वि भारत
शेवटची टी२०आ १ जुलै २०१८ वि न्यूझीलंड
देशांतर्गत संघ माहिती
वर्षेसंघ
२०१३–सध्या हॅम्पशायर (संघ क्र. ९९)
२०१६–२०१८ सदर्न वाइपर
२०१९ यॉर्कशायर डायमंड्स
२०२०–२०२२ वेस्टर्न स्टॉर्म
२०२१–२०२२ वेल्श फायर
२०२३–सध्या सेंट्रल स्पार्क्स
२०२३ मँचेस्टर ओरिजिनल्स
२०२४–सध्या ट्रेंट रॉकेट्स
कारकिर्दीतील आकडेवारी
स्पर्धा म.वनडे मटी२०आ मलिअ मटी-२०
सामने ५३ ९१
धावा ८२४ ७९०
फलंदाजीची सरासरी ९.०० ०.०० १९.१६ १५.१९
शतके/अर्धशतके ०/० ०/० ०/४ ०/२
सर्वोच्च धावसंख्या ८० ५३
चेंडू ७५ ७८ १,९०६ १,०७७
बळी ५६ ४१
गोलंदाजीची सरासरी १७.५० ५८.५० २२.३३ २९.२४
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी ३/३६ १/२२ ४/१३ ३/३
झेल/यष्टीचीत १/– ०/- २१/- ३७/-
स्त्रोत: क्रिकेट संग्रह, ४ ऑक्टोबर २०२३

केटी लुईस जॉर्ज (जन्म ७ एप्रिल १९९९) एक इंग्लिश क्रिकेट खेळाडू आहे जी हॅम्पशायर, सेंट्रल स्पार्क्स आणि मँचेस्टर ओरिजिनल्ससाठी खेळते.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Katie George". ESPN Cricinfo. 22 March 2018 रोजी पाहिले.