Jump to content

जोन विल्किन्सन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(विल्की विल्किन्सन या पानावरून पुनर्निर्देशित)

जोन विल्की विल्किन्सन (५ एप्रिल, १९१९:लँकेशायर, इंग्लंड - १७ एप्रिल, २००२:लँकेशायर, इंग्लंड) ही इंग्लंडचा ध्वज इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९४९ ते १९५८ दरम्यान १३ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू होती.