विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
आर्थर जॉर्ज बॅरेट (४ एप्रिल, १९४४:जमैका - ६ मार्च, २०१८:जमैका) हा वेस्ट इंडीजकडून १९७१ ते १९७५ दरम्यान ६ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.
हा उजव्या हाताने फलंदाजी आणि डाव्या हाताने लेगब्रेक-गूगली गोलंदाजी करीत असे.