निखिल दत्त

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

निखिल दत्त (१३ ऑक्टोबर, १९९४:कुवेत - हयात) हा कॅनडाचा ध्वज कॅनडाच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे.[१]

  • आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण - केनियाचा ध्वज केनियाविरुद्ध ११ मार्च २०१३ रोजी नैरोबी येथे.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "निखिल दत्त".